Random Posts

वेस्टीज यशाचे मार्ग

अमर्यादीत पैसे मिळविण्याची संधी
प्रत्येक माणसाची एक सुप्त इच्छा असते कि आपल्याला इतके पैसे मिळावेत कि कोणताही खर्च करताना हात आखडता घ्यावा लागू नये. कोणी हे उघड बोलतो तर कोणी बोलत नाही. प्रबळ इच्छाशक्ती व त्याला सातत्य, नियमीत प्रयत्न यांची जोड दिली असता हे स्वप्न कोणत्याही व्यक्तीला पुर्ण करता येऊ शकते. जगातील सर्वाधीक श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफेटने म्हटले आहे कि “Always remember that money isn’t every thing, but make sure that you have made lot of it, before making such a nonsense statement.”
आपण एकट्याने काम करुन पैसे मिळवण्यावर मर्यादा येतात कारण दिवसाचे फक्त २४ तासच आपल्याकडे असतात. यातील फार तर ८ ते १० तासच आपण काम करु शकतो. नोकरी करणा-या व्यक्तीवर तर हि बंधने जास्तच येतात पण एखाद्या व्यावसाईकाचा विचार केल्यास तो आपले काम करण्यासाठी काही व्यक्तींची नेमणूक करतो. उदा. एखाद्याकडे जर २५ व्यक्ती काम करत असतील तर २५ X ८ = २०० तास त्याचेसाठी काम केले जाते व त्याचे उत्पन्नही वाढते. मात्र अशा व्यक्तीना त्याला पगार द्यावा लागतो तसेच अशा व्यावसाईक व्यक्तीला त्याचे व्यवसायात फार मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. परत जर व्यवसायात अपेक्षीत धंदा झाला नाही तर मोठे नुकसान होण्याचीही शक्यता असते.
नेटवर्क मार्केटींग हि एक अत्यंत चांगली संकल्पना आहे मात्र झालय काय कि या व्यवसायात अनेक स्वार्थी लोकानी हिचा वापर फक्त आपल्या स्वत:चे फायद्यासाठी करुन घेतला. बाजारात सहजपणे उपलब्ध असणारे कोणतेतरी उत्पादन जवळपास तेवढ्याच किंमतीला अधीक अँडमिनीस्ट्रेटिव्ह चार्जेसचे नावावर जादा पैसे उकळून अनावश्यक उत्पादन किंवा सेवा लोकांना निरनिराळी आमिषे दाखवून गळ्यात मारली गेली अथवा कोणते तरी अनावश्यक सॉप्टवेअर किंवा वेबसाईट माथी मारली गेली. पैशाचे मोहाला बळी पडून अनेक लोक यात फसले गेले व त्यामुळे एक चांगली व्यावसाईक संधी मात्र बदनाम झाली. यात दोष त्या संकल्पनेचा नसून ती राबवणा-या कंपनीचा असतो.
नेटवर्क मार्केटींग मध्ये उत्पादन असे असावे कि जे सर्व व्यक्तीना अत्यावश्यक असावे. त्याची किंमत ही बाजारात उपलब्ध असणारे त्याच उत्पदनाचे किंमतीचे किमान ५०% तरी कमी असावी. आणि हे सहज शक्य असते कारण नेटवर्क मार्केटींग मध्ये जाहिरात, पगार व अन्य व्यावसाईक खर्च कमी असतो, तसेच यात कमी खर्चात उलाढालही मोठी होत असते. त्या उत्पादनाची किंमत हि सर्वसाधारण मध्यमवर्गीय माणसाला परवडेल इतपतच असावी. ते विकत घेणारे व्यक्तीला ते घेतल्यानंतर आपल्या पैशाचा पुरेपूर मोबदला मिळाल्याचे समाधान लाभावे. तसेच ग्राहकाने घेतलेले उत्पादन हे स्वत:चे वापरासाठी घेतलेले असल्यामुळे त्याने नेटवर्क मार्केटींग करावे अथवा न करावे हा पर्याय त्याचेकडे उपलब्ध असला पाहिजे. जरी त्याने नेटवर्क मार्केटींगचे व्यवसायात सहभाग घेतला नाही तरी ज्या व्यक्ती याचा व्यवसायासाठी उपयोग करु इच्छीत आहेत त्यांचे व्यवसायावर कोणताही परिणाम होता कामा नये. म्हणजेच चेन सिस्टीम असू नये कारण ती तुटल्यावर व्यवसाय ठप्प होतो. त्या बेसीक उत्पादनाव्यतरिक्त अन्य काही आवश्यक व जादा फायदे त्याच किंमतीत मिळत असतील तर सोन्याहुनही पिवळे. म्हणजेच थोडक्यात नेटवर्क मार्केटींगची एक स्वन्नवत संधी असावी.
अशा नेटवर्के मार्केटींग मधील उत्पादन विकत घेण्याचे फायदे:१) आपल्याला आवश्यक असणारे उत्पादन निम्या किंमतीत मिळते.
२) आपण ते स्वत:साठी वापल्यावर पुरेपूर मोबदला मिळतो व स्वत:चे पुर्ण समाधान होते.
३) ज्याला यातून व्यवसाय करावयाचा असतो त्याला व्यवसायाची संधी मिळते.
४) जो व्यक्ती यात थोडाकाळ काम करतो त्यालाही थोडेफार पैसे मिळतात, काही व्यक्ती आपण खरेदी केलेल्या उत्पादनाचे किंमती एवढे पैसे हे उत्पादन आपल्या परिचीत व्यक्तीना सुचवून आपली गुंतवणूक वसूल करुन घेऊन थांबू शकतात.
५) ज्याना हे सुचवले जाते व जे हे विकत घेतात तेही समाधानी होतात.
व्यवसाय म्हणून संधी:
१) आपण एकदाच आपल्या स्वत:चे वापरासाठी आवश्यक असणारेच उत्पादन खरेदी करण्यासाठी जेवढी किंमत देतो तिच आपली गुंतवणूक.
२) शिक्षण, वय वगैरे कोणत्याच गोष्टीची अट नाही.
३) आपला नियमीत नोकरी धंदा सांभाळून फावल्या वेळेचा सदुपयोग करुन काही जादा उत्पन्न मिळविण्याची संधी.
४) जेवढा वेळ आपण देऊ तेवढे अधीक उत्पन्न मिळण्याची संधी.
५) आपण ज्या व्यक्तीना हे उत्पादन सुचवतो त्या व्यक्तीला ते आवडले व त्याचेसाठी आवश्यक वाटले तर तो ते विकत घेतो व आपल्याला कमिशन प्राप्त होते.
६) जी व्यक्ती हे उत्पादन विकत घेते तिनेही जर हेच उत्पादन त्याचे परिचीत व्यक्तीपर्यंत पोहोचविले तर त्याने केलेल्या कामाचाही आपल्याला मोबदला मिळतो.
७) दुसरी एखादी परिचीत अथवा अपरिचीत व्यक्ती जी या व्यवसायात येते ती त्याचे स्वत:चे फायद्यासाठी व्यवसाय कमी किंवा जादा करते व त्याचा फायदा आपल्याला होतो. आणि यासाठी आपल्याला त्या व्यक्तीला कोणताही मोबदला द्यावा लागत नाही.
८) टि.डि.एस. कापला जाऊनच कमिशनची रक्कम मिळत असल्यामुळे मिळणारे उत्पन्न हे पुर्णत: सफेद (व्हाईट) असते.
९) फावल्या वेळेत जादा उत्पन्न मिळवून आपली स्वप्ने पुर्ण करता येऊ शकतात.
१०) अत्यल्प गुंतवणूक करुन अमर्यादीत पैसे मिळविण्याची संधी.
पैसे किती मिळू शकतात?
१) हे सर्वस्वी तुम्ही किती वेळ या व्यवसायासाठी देता व किती लोकांपर्यंत हे उत्पादन पोहोचविता त्यावरच सर्वस्वी अवलंबून आहे.
२) अर्थात पी हळद हो गोरी हे तत्व येथे लागू होत नाही.
३) सुरुवातीला अत्यल्प उत्पन्न मिळते.
४) जस जसे नेटवर्क वाढत व विस्तारत जाते तस तसे उत्पन्नही वाढत जाते.
५) पैसे मिळवण्यासाठी मर्यादा म्हणाल तर एक व्यक्ती जास्तीत जास्त दर महा सात ते आठ कोटी रुपये मिळवू शकतो.
होय असेच एक स्वप्नवत उत्पादन नेटवर्क मार्केटींगचे माध्यमातून आज कोणासाठीही उपलब्ध आहे.
अधिक माहिती आपण आम्हाला प्रत्यक्ष भेटून मिळवू शकता त्यासाठी 
संपर्क करा : प्रशांत शिंदे, कराड ९७६४८८२७६२ 
नेटवर्क मार्केटिंग व्यवसाय का ? यासाठी प्रसिद्ध लेखक अर्थतज्ञ रोबर्ट कियोसाकी यांचा हा vedio जरूर पहा 

Unlimited Money opportunity

 वेस्टीज यशाचा आराखडा 

 प्रिय मिञांनो, स्वतःचा व्यवसाय चालु होतो फक्त रु. 700 चे रोजच्या वापरातील प्रोडक्ट वापरुन आणि त्या बरोबर 2 प्रकारचे उत्पन्ने.

 1 ला कमी उत्पन्नाचा आराखडा Rs.47,000/- प्रति महिने

2 रा अनलिमिटेड उत्पन्नाचा आराखडा Rs. 2, 41,000/- प्रति महिने  ✅

कंपनीची माहिती :-Vestige Marketing Pvt. Ltd, New Delhi 2004 पासुन 10 वर्ष चालु आहे,
an ISO 9001 : 2000 Certified Company ✅ 
आमच्या एकुण मोठया 24 शाखा आहेत,
 1100 distribution centers and over four lakh distributors across India.

 अधिक माहीतीसाठी :-www.myvestige.com 

हे कसे शक्य आहे ?

जर तुम्ही कंपनीचे आराखडा योग्य पध्दतीने पाळला तर हे शक्य आहे. 

आवश्यकता :
1) काम करण्याची तयारी,
 2) प्रॉडक्ट बद्रदल योग्य माहिती
 3) लोकांची संपर्क, 

उत्पन्नाचे प्रकार :- 
Retail profit 10 - 20% 
Accumulative performance bonus 5 - 20% 
Director bonus 14% 
Leadership overriding bonus 15% 
Car fund 5% 
 House fund 3% 
Travel fund 3% 

* लहान उत्पन्नाचा आराखडा :- खुप खुप सोपे काम कमीत कमी 47000/- प्रति महिने कमविण े... पार्ट टाईम मध्ये वर्षाच्या आत.... ����

फक्त 3 पाय-यांचे पालन करणे गरजेचे. ♻
पहीली पायरी : तुमचे रजिर्स्टेशन 100 रुपयेत लाईफ टाईम करुन घेउन त्यानंतर आपल्याला अवश्यक ते घरात वापरातील 600 रु. चे प्रॉडक्ट खरेदी करावे.

त्यानंतर पहिली पायरी पुर्ण होते. ♻
दुसरी पायरी : तुम्ही आठवडयात फक्त 260 रु. चा व्यवसाय करणे आवश्यक आहे किंवा महिन्यात रु. 1040 चा.प्रत्येक व्यक्तीने आठवडयात किंवा महिन्यात हा व्यवसाय करणे आवश्यक आहे. ♻

तीसरी पायरी : तुमच्या माहितीच्या आधारे तुमच्या काही ओळखीच्या 6 व्यक्तींना आपल्या व्यवसायाचे वितरक /डिर्स्टीब्युटर. त्यांना व्यवसायाबाबत सल्ला व योग्य ती रेग्युलर व्यवसायाची माहिती देवुन आपण जसा हा व्यवसाय चालु केला तसे त्यांना चालु करुन दयावा. (यात आपल्या डाउन लाईन मध्ये स्वतः 1 व आपल्या खालील 6 व त्यांच्या खाली 36 जणांचे 6 असे 216 असे एकुण 259 जणांची टिम होते.) {Product worth Rs. 2,69,360/-} ��

या महत्वाच्या पाय-या जर तुम्ही पुर्ण केल्या तर तुम्ही महिना 47000/- रु. उत्पन्न मिळवाल. ��

दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या प्रकारे आणखी दोन पाय-या पुर्ण केल्या तर तुम्ही रु. 2,41,000/- प्रत्येक महिना मिळवाल .

 जर तुम्ही पहिल्या तीन पाय-या व्यवस्थीत पार केल्या की पुढच्या पाय-या अॅटोमेटीक पार होतात. तुम्ही याच्या वर लक्ष दया की, तुमच्या ग्रुप मध्ये 1555 जण रेग्युलर आपला व्यवसाय करतात का.

 तुम्ही तुमच्या ग्रुप मधील पहिली व्यक्ती असता.ः- 1 तुम्ही तुमच्या ग्रुप मध्ये ओळखीच्या 6 व्यक्तींना घेवुन येता. (पहीली पायरी ग्रुप तयार करण्याची) 1 x 6 = 6
 पहिल्या पायरीतील प्रत्येक व्यक्ती आपल्या ओळखीच्या 6 लोकांना आणतात (दुसरी पायरी) 6 x 6 = 36
 दुस-या पायरीतील प्रत्येक व्यक्ती आपल्या 6 ओळखीच्या व्यक्तींना आणतात (तीसरी पायरी) 36 x 6 = 216
तीस-या पायरीतील प्रत्येक व्यक्ती आपल्या 6 ओळखीच्या लोकांना आणतात (चौथी पायरी) 216 x 6= 1296*
एकुण आपल्या ग्रुप मधील व्यक्ती 1555 जर आपल्या टिम मधील प्रत्येक व्यक्ती 600 BV (1BV=Rs 1.66) चा प्रत्येक महिन्यात व्यवसाय करतात. 

Approx. Director Bonus ---       Rs.   33,000/- 
Leadership Overriding Bonus -- Rs.1,10,000/- 
Car Fund --                               Rs.  60,000/-
House Fund -                            Rs.   28,000/- 
Travel Fund ---                         Rs.   10,000/- 
Total                                         Rs.2,41,000/-  

या व्यवसायातील व्यक्ती या प्रकारे उत्पन्न मिळवत आहेत Rs.2.41 Lacs/month. (त्यांचा अनुभव) या प्रकारे कंपनी आपल्यापैकी हे उत्पन्न आपल्या टिम मधील 1555 जणांना त्यांच्या 1000 रु. च्या खरेदीवर वाटते.

कंपनीच्या इन्कम प्लॅन नुसार बरेच लोक इन्कम मिळवित आहेत. हो थोडे कष्टाचे काम आहे पण एकदा तुम्ही हे ध्येय गाठले की कालांतराणे आपले उत्पन्न प्रत्येक महिन्यात वाढतच जातो.

 Ⓜ हा फॉर्मुला पुर्ण होण्यास साधारण 6 महिने ते 1 वर्ष लागते.जर आपण फक्त तीसरी पायरी पार केली की साधारण आपला उत्पन्नाचा आराखडा 1 लाख प्रति महिना पोहचतो. ��

* हळु आणि टिकुन हि शर्यत तुम्ही सहज जिंकता.

आठवडयाचे 5 तास हे पुरे आहेत तेथे पोहचण्यासाठी...... .

फायदे –
 1) मोठे उत्पन्न मिळते
 2) आपल्या परिवारासाठी मोकळा वेळ देता येतो
 3) परिवारासाठी आर्थिक सुरक्षितता मिळते ( रॉयल्टी इन्कम)
 4) परिवारा सोबत विदेश याञा करण्याचे आपले स्वप्न पुर्ण होते
 5) आपला स्वभाव इतरांना मदत करण्याचा असेल तर या व्यवसायामार्फत आपण सर्वांना मदत करु शकता.
6) तुमच्या पुढच्या पिढीच्या समोर एक आदर्श म्हणुन तुमच्याकडे पाहीले जाते. ��

** हा व्यवसाय चालु करण्यासाठी ��

संपर्क ः- प्रशांत शिंदे – 9764882762 7841886886

वेस्टिज व्यवसाय आराखडा

वेस्टीज कल्शिउम